्मीत्रहो, माझा संगणक बंद पडल्यामूळे मी दोन दिवस काही लिहू शकलो नाही.
शुक्रवारी मी "एक उनाड दिवस" या मराठी चित्रपटाच्या प्रथम खेळासाठी (Premier Show) गेलो होतो. तेथे मी अशोक सराफ, विजय पाटकर, विजू खोटे, विजय गोखले, आदी कलाकारांशी भेटलो व त्यांच्या स्वाक्शर्या घेतल्या.
चित्रपट एकंदरित उत्तम आहे. नियमांमध्ये अटकून राहिलेल्या एका माणसाची ही कथा आहे जो एक दिवस वेगळा जगून पाहतो व या दुसर्या आयुष्यातील मजा अनुभवल्यानंतर त्याला आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कळतो.
मी आपल्याला हा चित्रपट एकदा तरी पाहण्याचा सल्ला देईन.
छायाचित्र: धीरज जैन
Sunday, January 22, 2006
एक उनाड दिवस
लेखक Dinesh ्वेळ 10:03 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
छानच आहे blog. पहिली कविता तर फ़ारच आवडली. मी काही मारवाडी नाही पन तुमचे विचार पटले. लिहित रहा.
धन्यवाद रजनीगंधा..
Post a Comment