Tuesday, January 10, 2006

माझी विचारसरणी

का चालावी नेहमी पुढच्याचीच वाट
ज्यावरून चालताना पडायला होतं

कधी कधी आपणच शोधावी अशी वाट
ज्यावरून ताठ मानेनं चालायला होतं

7 comments:

शैलेश श. खांडेकर said...

दिनेश,

मराठीत ब्लॉग लिहीण्याच्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा.

शैलेश

Dinesh said...

धन्यवाद शॆलेश

Akira said...

Cool Dinesh...Akher tula tujhi waat milali tar :)

Keep up the writing!

Dinesh said...

धन्यवाद अकिरा. तूझ्यामुळेच मला ही छान वाट सापडली.

Anonymous said...

सही भिडू!
कसं सांगू तुला, आगदी माझ्या मनातलं बोललास लेका! बाय द वे, मी पण मराठवाड्यातला! औरंगाबादेतला. सध्या मद्राशेत असतो.
तुझ्या 'वाटे'च्या उल्लेखावरून मला अनंत फंदींचा एक 'फटका' आठवला:
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको
याविषयी काय म्हणणं आहे?
तुझ्या ब्लॉग प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा!

ashish.scribe@gmail.com

Dinesh said...

धन्यवाद आशिष. अनंत फंदीची ही कविता मी शाळेत असताना वाचली होती. मीत्रा, तू माझ्या शाळेच्या आठवणी ताज्या केलास.

Anonymous said...

khup chan aahe tuza bolg aani kavita hi.all the best

Google