सर्वप्रथम माझ्या पहिल्या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल शॆलेश आणि अकिरा यांचे आभार.
मला असे वाटते की आधी मी स्वतःबद्दल थोडेसे लिहावे. मी दिनेश सोनी. मूळ मराठवाड्यातील लातूरचा. सध्या पूण्याच्या MIT या महाविद्यालयातून माहिती व तंत्रन्यान अभियांत्रिकी क्शेत्रात प्रशिक्शन घेत आहे.
माझे छंद ट्रेकिंग, छायाचित्रण, व भटकंती. त्याचप्रमाणे मी बर्याच सामाजिक कार्यांमध्येदेखिल भाग घेतो.
जर आपणांस ट्रेकिंग मध्ये आवड असेल, अथवा सामाजिक कार्यांमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण मला ९८९०८९७१९८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा dinesh.soni@gmail.com या ठिकाणी मेल करू शकता.
अच्छा, पुन्हा भेटूया.
Wednesday, January 11, 2006
थोडेसे स्वतःबद्दल
लेखक Dinesh ्वेळ 12:11 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
You can use bhatakanti or dongar pravas instead of Trekking.
Mala tujhe marathi Blog paahun khoop chaan watale. Good .. and keep it up !!
Even pahilya charolya pan chaan aahet :)
धन्यवाद सम्यक आणि अनामिका (That's marathi name for anonymus :)
प्रिय दिनेश सोनी
मित्रा तुझे सगळे लिखाण आवडले. एकदम मस्त यार.
असाच प्रयत्न चालू ठेव.
तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी सुध्दा लातुरचाच.
सद्या दुबई ला आसतो. माझी बाकी माहिती माझ्या ब्लॉग
वर आहेच. संपर्क ठेवूच.
दिलीप कुलकर्णी. दुबई.
Post a Comment