Monday, January 30, 2006

प्रेम

एकदा तरी वळून पहा
मन थोडं जाळून पहा
मग समजतं प्रेम काय आहे
प्रेमात थोडं पडून पहा

प्रेम कधी करून पहा
जिंकली बाजू हरून पहा
जिंकणं सर्व काही नसतं
हरण्यात कधी जिंकून पहा

2 comments:

शैलेश श. खांडेकर said...

छानच!

अवांतर प्रश्न -
प्रेमात "पडू" नका. प्रेमात उन्नत व्हा. याबद्दल आपले काय मत आहे?

Dinesh said...

मत देन्याइतका मी मोठा नाही आहे.

मात्र प्रेमात पडल्याशिवाय उन्नत होण्यात अर्थ नाही. उन्नत होण्याआधी एकदातरी प्रेमात पडायलाच हवे. नंतर धोका झालातरी चालेल. या धोक्यामुळेच माणूस सुधरतो.

Google