आता मी lecturer असल्यामुळे माझ्या टेबलवर माझे नाव असलेली नेम प्लेट असणे आवश्यक आहे. हो ना?
तर त्या नेम प्लेटचेच हे काही फोटो..
Saturday, September 30, 2006
माझी नेम प्लेट
लेखक Dinesh ्वेळ 8:29 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझ्या भावना, माझे विचार, माझ्या मनातील द्वंद्व, माझी भटकंती, माझी छायाचित्रे, माझे मस्तवाल आयुश्य. मी दिनेश; दिनेश सोनी.
आता मी lecturer असल्यामुळे माझ्या टेबलवर माझे नाव असलेली नेम प्लेट असणे आवश्यक आहे. हो ना?
तर त्या नेम प्लेटचेच हे काही फोटो..
लेखक Dinesh ्वेळ 8:29 AM
Powered by Blogger. DownRight Blogger Theme v3.0 created by (© 2007) Thur Broeders
7 comments:
अहो सोनी, राग मानू नका. पण नेम प्लेट मध्ये काय साहित्य(?) आहे कि त्यात काय आकर्षक आहे आम्ही सर्वांनी पहावे. असे काहीतरी लिहा कि आमची उत्फ़ूर्त दाद मिळेल. नाहीतर स्वच्छंद म्हणून तुम्ही उद्या तुमच्या टेबलावरची माशी (जी तुम्ही रिकामावेळ असल्यामुळे मारता) तिचा पण फ़ोटो दाखवाल. मग तुम्ही पुढेमागे थोर होनार म्हणून काय आम्ही तुमचे चहाचे कप, दाढीचे सामान वगैरे सर्व काही पहायचे काय. तुम्हीच ठरवा(राग न आणता मनात.)
अहो हेमंतसाहेब, मला मझ्या ब्लॉगवर काय लिहायचे हे आपण सांगायची गरज नाही. मी कोणालाही अक्षदा वगैरे देवून बोलावले नाही आहे माझा ब्लॉग पहायला.
तुम्हीच ठरवा(राग न आणता मनात.)
बरोबर आहे तुमच की तुम्ही अक्षता देवून नाही बोलवल. पण ब्लॉग लिहीला की कॉमेंटस ह्या येणारच. ब्लॉग हाच मुळी कॉमेंटसना बोलावितो. कॉमेंटशिवाय ब्लॉग असूच शकत नाही. तेव्हा राग न येवू देता कॉमेंटसना welcome करा.स्वच्छंदीपणाने ब्लॉग लिहीला तर खिलाडूव्रुत्तीने कॉमेंटस स्विकारा. आणि हो, आधीचे तुमचे बरेचसे articles बरे आहेत की!
comments स्विकारणं याचा अर्थ चूपचाप ऐकूण घेणे असा नाही..
ज्यांना माझा blog आवडत नाही त्याने वाचू नये..
अहो सोनी साहेब, ब्लॉग वाईट आहे हेही तर वाचूनच कळणार ना! वाचल्याशिवाय कसे कळणार तुम्हीच सांगा. हो, आणि वाचला की कॉमेंट येणार. ती कॉमेंट तुम्हाला आवडणार नाही. मग पुन्हा त्यावर तुम्ही लिहीणार की वाचु नका. आता ह्या दुष्टचक्रातून कसे सुटायचे. तुम्हीच सोडवा यातून.
I believe that blog is not the right place to do arguments!!!!
please control your emotions. this is kond request for both hemant and dinesh.
anyway....keep posting your blogs including photos.......
Blog banavane ani mag comment karane kivha tyala reply dene ha ek nivval karamanuk ahe ase prathamdarshani disat ahe..... Dhanywad ----- Apala nasalela .... mandeshi
Post a Comment