Sunday, October 08, 2006

माहितीचा अधिकार आणि गांधीगिरी

लगे रहो पाहिल्यानंतर सर्व जण गांधीगिरी करण्यासाठी एकदम उत्साहाने तयार आहेत. पण नेमके करायचे काय हा प्रश्न मात्र प्रत्येकासमोर आहे. "माहिती अधिकार कायदा २००५' हे यासाठी अत्यंत योग्य आणि परिणामकारक अस्त्र आहे. गेल्या वर्षभरात देशभरातील हजारो नागरिकांनी या कायद्याचा वापर करून बाबूगिरीला नमवले आहे. गेल्या वर्षी १२ ऑक्‍टोबरला संपूर्ण देशात माहिती अधिकार कायदा लागू झाला. या कायद्याबाबत संपूर्ण देशात बऱ्यापैकी जागृती झाली आहे; परंतु अजूनही फार मोठ्या प्रमाणावर जागृतीची आवश्‍यकता आहे.

माहिती अधिकार कायद्याला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जास्तीत जास्त नागरिकांनी याचा वापर करावा, या हेतूने या कायद्याचा परिणामकारक वापर झालेल्या काही प्रातिनिधिक "गांधीगिरी' या ठिकाणी वाचा.

No comments:

Google