"आजारी ग्रंथालय" हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेलच. मात्र जर एखाद्या ग्रंथालयाला पुस्तके हलवण्यासाठी स्ट्रेचरची मदत घ्यावी लागत असेल तर हे थोडेसे विचित्र वाटेल ना..
तसे विशेष काही नाही. केवळ मेडिकल कॉलेजचे सान्निध्य आणि पुस्तके हलवण्यासाठी स्ट्रेचरमुळे होणारी मदत या गोष्टिंनी प्रभावित होऊन आम्ही स्ट्रेचरची मदत घेतली होती.
Wednesday, October 11, 2006
आजारी ग्रंथालय
लेखक
Dinesh
्वेळ
10:01 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment