इतरांसाठी हे फक्त एक झाड आहे. पण मला या चित्रात काहीतरी विशेष वाटले. हे झाड माझे आयुष्य दाखवते.
एक सुकलेलेसे झाड. मध्येच मधमाश्याचे पोळे. एक मोठा ब्रेक दर्शवणारे. मात्र त्या ब्रेकनंतर सगळीकडे हिरवी पाने.. काही चागले दिवस दर्शवणारे..
आणि सगळीकडे शेवटी फुले आहेत. Happy Ending दाखवणारे..
हे चित्र काढले आहे MSpaint मध्ये आमच्या office मधील सेवक शफी ने ज्याने नुकतेच संगणक शिकायला सुरूवात केली आहे..
Tuesday, October 31, 2006
याला झाड ऐसे नाव
लेखक Dinesh ्वेळ 7:32 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment