Tuesday, October 31, 2006

सेक्स

नाव वाचूनच ब~याच भुवया उंचावल्या असतील. आपल्याकडे सेक्स व सेक्स एज्युकेशनकडे ज्या लाज आणि घ्रुणेच्या द्रुष्टीने पाहीले जाते ते बघून खूप वाईट वाटते. Blogs लिहीणारे तसे तर अधिक शिकलेले व विचार करणारे मानले जातात. मात्र त्यांचेदेखिल विचार पाहून स्थिती खूप चांगली आहे असे वाटत नाही.
तसेतर मला बरंच काही सांगायचय या विषयावर. पण सर्व काही मराठीत लिहीणं खूप तापदायक आहे. त्यामुळे सध्यातरी मी तुम्हाला माझ्या दुस~या ब्लॉगवरचे हे टिपण वाचायची विनंती करेन.

No comments:

Google