प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील मी स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी MIT महाविद्यालयात गेलो होतो. या cadetsना राष्ट्रीय ध्वजास संपूर्ण गर्वाने Salute करताना पाहणे खरोखरच खूप प्रेरणादायी असते. या parade नंतर एक बैठक व त्यानंतर मस्त मेजवानी असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे..
Saturday, August 19, 2006
स्वातंत्रदिन
लेखक Dinesh ्वेळ 4:28 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment