Monday, February 06, 2006

आठवण

जूळू लागलेल्या तारा आणि विरघळू लागलेले सूर
मनामनातून उसळलेली अनामीक हूरहूर
याच वळनावर भरून आलाय आज माझाही ऊर
तूझी आठवण कधीच सोडून जाणार नाही दूर

1 comment:

Anonymous said...

वाचनिय चारोळी! छानच जमलीय.

Google